Road Accident: कारचे दार उघडताच दुचाकी आदळली, ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू

Khaparkheda Accident : खापरखेडा बाजारपेठेत कारचे दार उघडल्याने दुचाकीची धडक बसून पती-पत्नी रस्त्यावर पडले. मागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने ४० वर्षीय शबनम छवारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
A woman died after a collision involving a car, motorcycle and truck in Khaparkheda market area.

A woman died after a collision involving a car, motorcycle and truck in Khaparkheda market area.

sakal

Updated on: 

खापरखेडा: कार, दुचाकी आणि ट्रकच्या विचित्र अपघात घडला. कारचे दार उघडल्याने दुचाकी त्यावर आदळल्याने दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर पडले. तेव्हाच मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू झाला. खापरखेडा येथील बाजारपेठेत गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com