
नागपूर : गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या दुर्गम भागातून येथे येत नागपुरातील स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित नंदनवन स्थित महिला महाविद्यालयात बारावीत शिकणारी कला शाखेची आंतरराष्ट्रीय खो-खोपटू मनीषा रायसिंग मडावी हिने परीक्षेत ८४.८३ टक्के गुण प्राप्त करीत अभ्यासाचेही मैदान गाजविले आहे.