Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्भय पाखरे याच्या घरातून हुडकेश्वर पोलिसांनी धक्कादायक साहित्य केले जप्त.
Crime

Crime

sakal

Updated on

नागपूर - अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्भय माधव पाखरे (वय-१९) याच्या ठाणे येथील घोडाबाजार परिसरात असलेल्या घरातून हुडकेश्वर पोलिसांनी धक्कादायक साहित्य जप्त केले आहे. झडतीदरम्यान आठ धारदार सुऱ्या, चॉपर, इतर कापण्याची शस्त्रे, एक लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधकांचा साठा आढळून आला. त्यामुळे घटना घडविण्यासाठी बरीच पूर्वतयारी केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com