
नागपूर : सिव्हिल लाइन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वर आधारित महारांगोळी विधिमंडळाच्या अधिवेशनानंतरही सर्व सामान्यांना पाहण्यासाठी खुली ठेवणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांनी दिली.