
चेतन बेले
नागपूर : कुटुंबात चार चाकी असलेल्या महिलांची चौकशी करून त्यांची नावे कमी करण्यासाठी शासनाने चार महिन्यांपूर्वी सर्वेक्षण करण्याचे ठरवले. तसे आदेशही महिला व बालकल्याण विभागाला दिले. मात्र सर्वेक्षण न करताच जिल्ह्यातील १६ हजार ८६८ लाडक्या बहिणींचा योजनेतून पत्ता कट करण्यात आला आहे.