UPSC Success Story: देशसेवेसाठी सोडली भक्कम पगाराची नोकरी; प्रथमेश चौधरीने नवव्या प्रयत्नात साकारले लेफ्टनंटचे स्वप्न!

inspiring story of youth leaving high paying job for Indian Army: देशसेवेसाठी सोडली भक्कम पगाराची नोकरी; प्रथमेश चौधरीने नवव्या प्रयत्नात साकारले लेफ्टनंटचे स्वप्न
From Corporate Job to Army Officer: Prathamesh Chaudhary’s Inspiring Journey

From Corporate Job to Army Officer: Prathamesh Chaudhary’s Inspiring Journey

sakal

Updated on

नागपूर : प्रथमेश चौधरीची लहानपणापासूनच देशसेवा करण्याची इच्छा होती. मात्र एनडीएमध्ये यशस्वी न ठरल्याने तो इंजिनिअरिंगकडे वळला. मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर त्याला भक्कम पगाराची नोकरीही मिळाली. मात्र त्यात मन न रमल्याने पुन्हा राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा त्याने निर्णय घेतला. अखेर नवव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवत प्रथमेशने जिद्दीने लेफ्टनंट होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com