Leopard News : भरकटलेला शावक आईच्या कुशीत, मादी बिबट शावकाला घेऊन गेल्याचे कॅमेऱ्यात कैद

Forest Department : मोताळ्यात जवळा बाजार शिवारातील शेतात सापडलेल्या बिबट्याच्या शावकाला वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावून तपासले. कॅमेऱ्यात मादी बिबट शावकाला घेऊन गेल्याचे दिसले, आणि शावक पुन्हा आईच्या कुशीत विसावला आहे.
Leopard News
Leopard News Sakal
Updated on

मोताळा : दोन दिवसांपूर्वी जवळा बाजार शिवारातील एका शेतात बिबट्याचा एक ते दीड महिन्याचा शावक आढळून आला होता. वनविभागाने त्याला घटनास्थळी ठेवून ट्रॅप कॅमेरे लावले होते. दरम्यान, मादी बिबट शावकाला घेऊन गेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे भरकटलेला शावक पुन्हा आईच्या कुशीत विसावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com