Leopard Cub : दुरावलेल्या बिबट्याच्या पिल्लाची २४ तासांत आईशी भेट; वनविभाग व ट्रान्झिट केंद्राच्या चमूला मिळाले यश

Wildlife Conservation : बिबट्याचे पिल्लू आईपासून दुरावले आणि एका पडक्या घरात आश्रय घेतला. २४ तासांत वनविभाग आणि ट्रान्झिट केंद्राच्या मदतीने पिल्लाची आईसोबत भेट करण्यात यश आले.
Leopard Cub
Leopard Cub sakal
Updated on

नागपूर : बिबट्याचे पिल्लू आईपासून दुरावले आणि एका पडक्या घरात त्याने आश्रय घेतला. त्याची नजर आईला शोधत होती. पण लोकांची गर्दी अडसर ठरत होती. गावकऱ्यांना पिल्लू दिसले. त्यांनी तत्काळ वनविभागाला कळविले. २४ तासांत या पिल्ल्याची त्याच्या आईसोबत भेट करून देण्यात वनविभाग आणि ट्रान्झिट केंद्राच्या चमूला यश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com