
खापा : सावनेर तालुक्यातील खापा वनविभाग वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नागलवाडी वनपरिक्षेत्राच्या सोनपूर ऊपवनक्षेञात चोरखैरी - रायवाडी या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट (मादी) चा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (३)सकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.