Buldhana Crime Sakal
नागपूर
Buldhana Crime : अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून; पेनटाकळी धरणात आढळला होता मृतदेह, आरोपीला अटक
Married Woman Killed : लग्नासाठी तगादा लावल्याने विवाहित प्रेयसीची गळा आवळून हत्या करून प्रेत पेनटाकळी धरणात फेकल्याप्रकरणी प्रियकरावर अमडापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बुलडाणा : लग्नासाठी तगादा लावल्याने विवाहित प्रेयसीची प्रियकराने गळा आवळून हत्या केली व प्रेत पेनटाकळी धरणात फेकून दिल्याचा प्रकार पोलिस तपासात पुढे आला आहे. या प्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.