Ajit Pawar Questions Direct Subsidy to Farmers: गोशाळांऐवजी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याच्या मागणीवर विधानसभेत जोरदार चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोगस जनावरांचा मुद्दा उपस्थित करत तिजोरीचा इशारा दिला.
नागपूर : भाकड गायी सांभाळण्यासाठी गोशाळांऐवजी थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या मागणीवरून विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील अर्थमंत्री ताडकन जागा झाल्याचे सभागृहाला पाहायला मिळाले.