
Mahavistar AI
sakal
नागपूर : शासकीय योजना असो वा कृषी संदर्भात कोणतीही माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महाविस्तार ‘एआय ॲप’ विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या या ॲपवर पीक निवडीपासून बाजारभावापर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.