

Nagpur News
sakal
नागपूर : कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. तेथील सरकारी, खासगी, आयटी, वस्त्रोद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना आता मासिक पाळीच्या काळात सशुल्क रजा घेण्याचा अधिकार मिळाला आहे.