

Nagpur News
sakal
नागपूर : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने एक ऐतिहासिक मध्यस्थता करत १२५ वर्ष जुना चिमठानावाला विरुद्ध मेहंदीबाग वाद केवळ १४ दिवसांत निकाली काढण्यात आला. त्यानुसार, देशातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेले ३३ प्रकरणे सुद्धा मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले.