Nurses Strike in Maharashtra : परिचारिका संपावर: आरोग्याची सेवा धोक्यात, राज्यव्यापी आंदोलनाची हाक!
Nurse Union Demands : सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने १५ व १६ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली आहे. अन्याय झालेल्या पदांना न्याय मिळावा, ही प्रमुख मागणी आहे.
Nurses Demand Better Pay and Working Conditionsesakal
नागपूर : सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. १५ आणि १६ जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन आणि त्यानंतर कामबंद आंदोलन केले जाणार आहे.