

Education
sakal
नागपूर : राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागांवरून विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिक्षकांच्या १५ हजार जागा रिक्त असल्याचे सांगितले. त्याला विधिमंडळातील काँग्रेस नेते विजयी वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला.