SSC Exam : गोंदियात सापडलेला 'तो' डमी विद्यार्थी नागपुरातला; १२वी नंतर आता १० वीच्या परीक्षेतही गैरप्रकार समोर..

SSC Exam Dummy Candidate Caught in Gondia : गोंदियात ‘डमी’ विद्यार्थी असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सापडलेला तो विद्यार्थी नागपुरातील उत्तर नागपूरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
SSC Exam Dummy Candidate Caught in Gondia

SSC Exam Dummy Candidate Caught in Gondia

esakal

Updated on

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पहिल्यात दिवशी मराठीच्या पेपरमध्ये गोंदियात ‘डमी’ विद्यार्थी असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सापडलेला तो विद्यार्थी नागपुरातील उत्तर नागपूरचा रहिवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्याच्या नावे परीक्षा देण्यात आली, तोही विद्यार्थी नागपुरातीलच असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com