Maharashtra ST workers warn of statewide protests over pending salary arrears and Diwali-related payments.
esakal
नागपूर: दिवाळीपूर्वी प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण न झाल्यास एसटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने ३ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.