Teachers Protest: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन; पाच डिसेंबरला राज्यभर शाळा बंद
Maharashtra Education: राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयांविरोधात शुक्रवारी राज्यभरातील शाळा बंद आंदोलन घोषित केले आहे.
नागपूर : राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयांविरोधात शुक्रवारी (ता.५) राज्यभरातील शाळा बंद आंदोलन घोषित केले आहे.