Nagpur News: वीज दरवाढीचा उद्योगांना ‘शॉक’; विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आक्रमक ; राज्यात वीज दर प्रति युनिट ११ रुपयांच्या पार

Maharashtra Electricity Hike Hits Industries: विदर्भातील उद्योगांसाठी वीज दरवाढ धक्कादायक ठरली आहे. महाराष्ट्रातील वीज दर प्रति युनिट ११ रुपयांच्या पार गेल्याने उद्योगांना मोठा आर्थिक बोजा पडत आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) नुकत्याच जाहीर केलेल्या वीज दरवाढीच्या आदेशामुळे विदर्भातील उद्योजकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने (व्हीआयए) या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com