Maharashtra Cotton Crisis : राज्यात कापूस कमी होण्यास शासन जबाबदार;उच्च न्यायालय,शासन, सीसीआयचे धोरण नसल्याची खंत

High Cour : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील कापूस खरेदी केंद्रांवर असलेल्या समस्यांवर सरकारला दोषी ठरवले आहे. सरकार आणि सीसीआयचे स्पष्ट धोरण न असल्याने कापसाचे उत्पादन कमी होत आहे.
Maharashtra Cotton Crisis
Maharashtra Cotton Crisissakal
Updated on

नागपूर : राज्यातील कापूस खरेदी केंद्रांबाबत शेतकऱ्यांच्या नेहमी तक्रारी असतात. कापसासाठी राज्य शासन आणि भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) निश्‍चित असे धोरण नाही. त्यामुळे राज्यातील कापसाचे पीक कमी होत आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्रीराम सातपुते यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही खंत व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com