

Chandrashekhar Bawankule
sakal
नागपूर : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार आहे. आम्ही ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, अशी घोषणा महसूलमंत्री व स्थानिक स्वराज्य संस्था भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.