
Dangerous School Buildings in Nagpur
sakal
नागपूर : मनपाच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी काही शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. मनपाच्या बिडीपेठ व दत्तात्रयनगर शाळेच्या इमारतीचे छत आणि सुरक्षा भिंतीला तडे गेले असून ही बाब पालकांची चिंता वाढविणारी ठरली आहे. प्रशासनाने तातडीने आवश्यक दुरुस्ती करावी, अशी पालकांची अपेक्षा आहे.