Yavatmal Couple Death : लग्नाला झाले होते अवघे 34 दिवस! 24-19 वयाच्या नवविवाहित जोडप्यानं विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, दवाखान्यातून परतले अन्...

Newly Married Couple Found Dead in Maregaon : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याने विहिरीत उडी घेत जीवन संपवलं आहे.
Yavatmal Couple Death

Yavatmal Couple Death

esakal

Updated on

मारेगाव (जि. यवतमाळ) : अवघ्या महिनाभरापूर्वी वैवाहिक जीवनाला सुरवात केलेल्या नवविवाहित जोडप्याने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना (newly married couple death in Yavatmal) मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथे सोमवारी (ता.८) सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com