Nagpur District: मरू नदीवरील पुलाची दयनीय अवस्था;खड्डे ठरतायेत अपघाताचे कारण ; तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Risks for Two-Wheeler Riders: भिवापूर येथील मरू नदीवरील पुलाची दयनीय अवस्था नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. पुलावरील मोठमोठे खड्डे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणा बनले आहेत.
Nagpur District

Nagpur District

esakal

Updated on

भिवापूर: शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मरू नदी पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पुलावरील मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा बनला असून क्षणभर दुर्लक्ष झाले तरी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com