Amravati Health Services: पाच रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही गर्भवतीचा मृत्यू ;मेळघाटात पुन्हा मातामृत्यूची नोंद, आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Melghat Maternal Death: मेळघाटातील चिखलदरा येथे माहेरी असलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच रुग्णालयांत उपचारासाठी नेल्यानंतरही जीव वाचू न शकल्याने आणि १०८ रुग्णवाहिका न मिळाल्याच्या कुटुंबीयांच्या आरोपामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत
An eight-month pregnant woman from Melghat died during treatment in Nagpur, prompting an investigation into hospital referrals and the alleged unavailability of an ambulance.

An eight-month pregnant woman from Melghat died during treatment in Nagpur, prompting an investigation into hospital referrals and the alleged unavailability of an ambulance.

esakal

Updated on: 

चिखलदरा, : मेळघाटातील मातामृत्यूंचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून चिखलदरा येथे माहेर असलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवती सलमा शेख हनीफ शेख यांचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी (ता. २५) मृत्यू झाला. उपचारासाठी चिखलदरा, अचलपूर आणि अमरावतीतील दोन तर नागपूर येथील एका रुग्णालयाचा उंबरठा झिजवूनही या गर्भवतीला जीव गमवावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com