Men's Mental Health : पुरुषही तुटतात; पण बोलत नाहीत; पुरुषांचे मानसिक आरोग्य ठरला ऐरणीवरचा विषय!

Mental Health Awareness : वर्षभरात १ लाख २० हजार पुरुषांनी आपले आयुष्य संपविले आहे. महिलांच्या तुलनेत हे प्रमाण २.५ पट जास्त. यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम म्हणजे पुरुषांच्या मानवी अस्तित्वाचा उत्सव आहे.
International Men’s Day: Recognizing Men’s Mental Health

International Men’s Day: Recognizing Men’s Mental Health

Sakal

Updated on

आरती दलाल-धारकर

नागपूर : जागतिक महिला दिन, बालक दिन यासारखे दिवस सर्वत्र साजरे होताना दिसतात. पण जागतिक पुरुष दिन साजरा होताना दिसत नाही. पण गेल्या काही काळापासून पुरुष दिन साजरा करण्याची संकल्पना डोकावू पहात आहे. तरीही त्याबाबतीत दुमत आहेच. पुरुष दिन साजरा करण्याची गरज काय? असे म्हणणाऱ्यांचा एक गट आहे, तर पुरुष दिन का साजरा करू नये? असेही काहींचे मत आहे. एकूणच काय तर एका नाण्याला कायम दोन बाजू असतात. याविषयी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणाऱ्या काही पुरुषांचे याविषयी मत जाणून घेतले आणि लक्षात आले की खरचं पुरुष दिन का साजरा करू नये?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com