Nagpur News: विमानतळ आधुनिकीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ; विदर्भाच्या विकासाला नवे बळ

Cabinet Approves MIHAN Airport Modernization in Nagpur: नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मिहान’ प्रकल्पांतर्गत आधुनिकीकरण केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on: 

नागपूर: उपराजधानीतील ‘मिहान’ प्रकल्पाच्या दृष्टीने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून विमानतळाचा विकास रखडला होता. आता हा मार्ग प्रशस्त झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nagpur Aerospace Project
Pune Airport Golf Carts
Indora Dighori Flyover
Nagpur Longest Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com