Crime News: नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपड गाव शिवारात असलेल्या वेलकम इन लॉज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेची तक्रार १३ ऑगस्ट रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली.
कामठी : नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपड गाव शिवारात असलेल्या वेलकम इन लॉज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेची तक्रार १३ ऑगस्ट रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली.