
Nagpur News
sakal
नागपूर : इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मिडियातून अल्पवयीन युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचा घटना समोर येत असून इन्स्टाग्रामवर मैत्री करीत, १७ वर्षीय युवतीला प्रेमाचा जाळ्यात ओढले. मुलीने घरातून पलायन करीत प्रेमापोटी थेट मुंबई गाठली.