Nagpur Crime: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले मख्खनसिंग बावरी यांचा मृतदेह शिरमी डेपो परिसरात सापडला; पोलिस तपास सुरु

Crime News: कोंढाळीतील मख्खनसिंग बावरी यांचा मृतदेह दोन दिवसांनंतर वर्धा मार्गावरील शिरमी डेपो येथे आढळला. पोलिसांना गुन्ह्याचा तपशील सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या हालचालींवरून मिळण्याची शक्यता.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on

कोंढाळी : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मख्खनसिंग रणजितसिंह बावरी (३८, रा. विकासनगर शिखपुरा कोंढाळी) यांचा मृतदेह आज (ता. १) सकाळी कोंढाळी-वर्धा मार्गावरील शिरमी डेपो येथे गायी चारणाऱ्या शेतकऱ्याला दिसला. त्याने पोलिसांना माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com