

Screenshot from the viral video showing MLA Raju Todevsam during the worship of Shivaji Maharaj, which sparked controversy.
Sakal
घाटंजी (जि. यवतमाळ) : क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार राजू तोडसाम यांनी पायातील पादत्राणे न काढताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.