नागपूर - बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून त्यात कनिष्ठ महाविद्यालय आणि अल्पसंख्याक शाळेतही अशाच प्रकारे नियुक्त्या करण्यात आलेला असल्याने त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार संदीप जोशी यांनी शिक्षण संचालक महेश पालकर यांनी पत्राद्वारे केली आहे.