
Mohan Bhagwat
sakal
नागपूर : पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. २६ नागरिकांना धर्म विचारून मारण्यात आले. यामुळे देशात संतापाची लाट उसळली. आपण सर्वांप्रति मैत्रीपूर्ण भाव ठेवू, तरीही आपल्या सुरक्षेसाठी अधिकाधिक सजग राहावे लागेल आणि सक्षम बनावे लागेल, अशी शिकवण ही घटना देऊन गेली.