Buldhana Murder: आईने मुलाला संपविले, लोणार तालुक्यातील नात्याला काळीमा फासणारी घटना; प्रियकराची मदत, बुलडाणा जिल्ह्यात खळबळ!

Reasons behind domestic crimes in rural Maharashtra: अनैतिक संबंधासाठी मुलाची सुपारी देऊन हत्या; लोणार तालुक्यातील वढव गाव हादरले, पोलिसांच्या तपासातून थरारक कट उघड
Police investigating the shocking child murder case in Lonar taluka of Buldhana district.

Police investigating the shocking child murder case in Lonar taluka of Buldhana district.

sakal

Updated on

लोणार : बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील वढव येथील विधवा आईने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या मुलाला संपविले. यासाठी प्रियकराच्या मदतीने एकास २५ हजाराची सुपारी देवून सदर मुलाचा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईसह तिघांना शुक्रवारी (ता.१०) रोजी अटक केली आहे. सचिन रामकिशन राजगुरू (३०) रा. वढव ता. लोणार असे मृतकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com