

Bike completely gutted after catching fire during travel on Maharashtra highway
esakal
नागपूर: नागपूर- उमरेड मार्गावरील पाचगाव दरम्यान एका धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. तर दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.