'छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला आतापर्यंत अटक व्हायला पाहिजे होती'; काय म्हणाले खासदार शाहू महाराज?

MP Shahu Chhatrapati Maharaj : ‘अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल शासनाने गुन्हा नोंदवला पाहिजे. पण अशा अनेक केसेस आहेत, त्यात कारवाई होत नाही.
MP Shahu Chhatrapati Maharaj
MP Shahu Chhatrapati Maharaj esakal
Updated on
Summary

कोरटकरविरोधात नागपुरातील बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तो गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, त्याचा मोबाईल आणि सीमकार्ड कोल्हापूर पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे.

नागपूर : ‘कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) आतापर्यंत अटक व्हायला पाहिजे होती, पण तो परराज्यात पळून गेला. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे’, असे मत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com