MPSC Recruitment 2026: भरतीत दोन अभ्यासक्रमांतील उमेदवारांना डावलले! ;कन्स्ट्रक्शन सुपरवायझर,आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनधारकांची पात्रतेची मागणी

MPSC Civil Engineering Recruitment : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या ९३४ जागांच्या भरतीत कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन अभ्यासक्रमांना पात्रतेतून वगळल्याने उमेदवारांमध्ये नाराजी; शुद्धिपत्रक काढण्याची मागणी.
Candidates raise concerns over MPSC's eligibility criteria for the recruitment of 934 Civil Engineering Assistant posts in Maharashtra.

Candidates raise concerns over MPSC's eligibility criteria for the recruitment of 934 Civil Engineering Assistant posts in Maharashtra.

esakal

Updated on: 

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या ९३४ जागांच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे. त्यात कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना पात्रतेतून वगळण्यात आल्याने हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे वंचित राहण्याची भीती आहे.

Loading content, please wait...