Nagpur News : हमीभावातील वाढ, केवळ आकड्यांचा खेळ; शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा आरोप; केलेली वाढ महागाईच्या तुलनेत कमी
Farmers Protest : केंद्र सरकारने १४ शेतमालांसाठी २०२५-२६ या वर्षासाठी हमीभाव जाहीर केले आहेत. मात्र ही वाढ केवळ आकड्यांचा खेळ असून महागाईच्या तुलनेत अत्यंत अपुरी असल्याचा आरोप विजय जावंधिया यांनी केला आहे.
नागपूर, : केंद्र सरकारने २०२५-२६ या वर्षाकरीता १४ विविध शेतमालासाठीचे हमीभाव बुधवारी (ता. २८) जाहीर केले आहेत. परंतु, हा केवळ आकड्यांचा खेळ असून महागाईच्या तुलनेत हमीदरात केलेली वाढ ही तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला आहे.