MSRTC Bus Booking: एसटीचे खासगी बुकिंग महागले ;लग्नाची वरात, सहलीला जाणाऱ्यांची पंचाईत ; प्रासंगिक कराराला फटका

MSRTC Bus Booking Fare Hike : लग्नकार्य, सहली आणि धार्मिक यात्रांसाठी एसटी बस आरक्षित करणे महागले आहे. प्रासंगिक कराराच्या सुधारित दरांनुसार साध्या बसच्या दुहेरी फेरीसाठी प्रतिकिलोमीटर ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
MSRTC revises special contract rates for reserved buses.

MSRTC revises special contract rates for reserved buses.

esakal

Updated on: 

नागपूर: लग्नकार्य, सहली आणि धार्मिक यात्रांसाठी एसटीची बस आरक्षित करणे आता महागले आहे. महामंडळाने प्रासंगिक कराराच्या दरात बदल केला आहे. साध्या बसच्या भाड्यात सर्वाधिक वाढ झाल्याने प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Loading content, please wait...