
Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीच्या जन्मठेपेच्या शिक्षेत मोठा बदल केला आहे. न्यायमूर्ती नितीन बी. सुर्यवंशी आणि प्रवीण एस. पाटील यांच्या खंडपीठाने शिक्षा कठोर आणि अतिशय असल्याचे नमूद करत ती १० वर्षांपर्यंत कमी केली आहे.