Nagpur News : कथित दहशातवाद्याच्या जामीनावरील निकाल राखून

Mumbai High Court : नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी करणाऱ्या रईस शेख नावाच्या कथित दहशतवाद्याच्या जामिनावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राखून ठेवला आहे.
Rashtriya Swayamsevak Sangh headquarters
Rashtriya Swayamsevak Sangh headquartersSakal
Updated on

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा आरोप असलेला कथित दहशतवाद्याच्या जामिनावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राखून ठेवला आहे. रईस शेख असे या आरोपीचे नाव आहे. त्याला नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने सप्टेंबर २०२१ मध्ये काश्‍मिर येथून ताब्यात घेतले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com