Nagpur Crime : हत्या करून गोंदियाला जाणार होते आरोपी

Crime News : इमामवाडा येथे एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वडिलांची हत्या करून आरोपी गोंदियाला पळण्याच्या तयारीत होते. मौदा येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत ३० मार्चपर्यंत कोठडी सुनावली.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on

नागपूर : इमामवाडा पोलिस हद्दीत एकतर्फी प्रेमातून मुलीचे वडील नरेश वालदे यांच्यावर चाकूने हल्ला करीत, खून केल्याप्रकरणी पोलिसांनी निलेशसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. आरोपींना ३० पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मात्र, घटनेनंतर आरोपी गोंदियाला जात असताना त्यांना मौदा येथून ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com