asaduddin owaisi
sakal
अमरावती : आरएसएस व भाजप मुस्लिमांविरोधात कायदे करून धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप व आरएसएस मुस्लिमांच्या मशिदी, दर्गा व कब्रस्थानांसह वक्फ बोर्डाची मालमत्ता हिसकावून घेण्यासाठी अजेंडा राबवित आहेत, असा आरोप एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी (ता.१०) बडनेऱ्यात जाहीर सभेत केला.