HSC Exam : कुणी फोडली १२वीची केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका? नागपूर पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, खासगी शिकवणीशी संबंध उघड

Nagpur 12th Chemistry Paper Leak : एका खासगी शिकवणी वर्गाद्वारे हा पेपर फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सदर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur 12th Chemistry Paper Leak

Nagpur 12th Chemistry Paper Leak

esakal

Updated on

राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात बुधवारी (ता.१८) बारावीचा रसायनशास्त्र विषयाची प्रश्‍नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थिनिच्या व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली. केंद्रप्रमुख्याच्या सतर्कतेमुळे गैरप्रकार होण्यापूर्वी एका मुलीला ताब्यात घेण्यात आले. मात्र, एका खासगी शिकवणी वर्गाद्वारे हा पेपर फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सदर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com