Nagpur Water Storage: ४०८ तलावांमध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा

Low Rainfall Raises Concerns Over Irrigation: कमी पावसामुळे सिंचनासोबतच मासेमारी व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, सप्टेंबरमधील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nagpur Water Storage

Nagpur Water Storage

esakal

Updated on

नागपूर: पावसाळ्या उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील लघुसिंचन तलावांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ४०८ लघुसिंचन तलावांमध्ये सध्या केवळ ३० टक्केच पाणीसाठा असल्याने आगामी काळात सिंचनासोबतच मासेमारी व्यवसायाला फटका बसून जिल्हा परिषदेच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com