नागपूरमध्ये ४५ बार बंद, परवाना शुल्कात वाढ झाल्याने मालकांवर आर्थिक ताण

Nagpur Bar Closures : अनेक बार मालक व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार करत असून, एकट्या नागपूरमध्ये तब्बल ४५ बार बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur Bar Closures

Nagpur Bar Closures

esakal

Updated on

बार व्यवसाय कधीकाळी अत्यंत फायद्याचा मानला जात होता. बारचा परवाना मिळवण्यासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते. मात्र, आता या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. अनेक बार मालक व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार करत असून, एकट्या नागपूरमध्ये तब्बल ४५ बार बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com