Why was the Maharashtra Jeevan Pradhikaran chief engineer arrested?
esakal
नागपूर : शासकीय परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी ३० हजारांची लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयातील मुख्य अभियंता सुभाष बबन भुजबळ यांना (ACB raid on Maharashtra official in Nagpur) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली.