

Nagpur Share Fraud
sakal
नागपूर : सासऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या लहान भाऊ आणि त्यांच्या मुलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीचे ३४ कोटी २७ लाख रुपयांचे शेअर लाटून फसवणूक केली. याप्रकरणी सोनल मनोज अग्रवाल (वय ४५, रा.जलाराम अपार्टमेंट, लकडगंज) यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.