'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Purvesh Durugkar Cremated With State Honours : वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी पूर्वेशने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंत्ययात्रेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
Nagpur Air Force Jawan Purvesh Durugkar Cremated With

Nagpur Air Force Jawan Purvesh Durugkar Cremated With

esakal

Updated on

नागपूर : "पूर्वेश अमर रहे...", "भारत माता की जय..." अशा गगनभेदी घोषणा, जड अंत:करण आणि साश्रू नयनांनी नागपूरच्या सुपुत्राला आज मानेवाडा घाटावर अखेरचा निरोप देण्यात आला. वायुसेनेतील तरुण जवान पूर्वेश दुरुगकर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी पूर्वेशने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंत्ययात्रेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com